पांथस्थ उपक्रमाचे मासिक, विश्व पांथस्थ [अनिवासी भारतीयांसाठी पहिले मराठी मासिक], प्रिंट कॉपी, वेबसाईट व मोबाईल अॅप च्या माध्यामातुन जगभरातल्या हजारो वाचकांपर्यंत पोहचले आहे. प्रकाशन क्षेत्रात प्रिंट, वेबसाईट व मोबाईल अॅप या तिन्ही माध्यमांचा एकत्र वापर देखील बहुधा पहिल्यांदाच होत आहे. सध्या मुख्यतः आखाती देशांत वाचकांचा व लेखकांचा प्रतिसाद खुप आहे. दिवसेंदिवस याचा इतर देशांत व महाराष्ट्रातील इतर राज्यात विस्तार होत आहे. मासिकासाठी विविध देशात, महाराष्ट्राबाहेरील राज्यात व पुणे, मुंबई, नासिक, कोल्हापूर, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, ठाणे, कोंकण, पणजी, इंदुर, भोपाल, बडोदा व महाराष्ट्रात काही जिल्ह्यात प्रतिनिधी हवे आहेत. विविध प्रकारची जबाबदारी आहे. लेख लिहिणे किंवा लिहून घेऊन संपादित करणे, वितरण (Distribution), विपणन (Marketing) व सभासद नोंदणी (Registration) साठी मदत करणे, जाहिरातदारांशी संपर्क साधून जाहिराती मिळवणे या तीन प्रमुख. पांथस्थ चा उद्देश समजणाऱ्या व या क्षेत्रात काम करण्याची इच्छा व थोडा अनुभव असणाऱ्या उत्साही व्यक्तींसाठी ही एक छान संधी आहे. शिकण्यासारखे खुप आहे. जनसंपर्क खुप वाढेल. क्षेत्र मोठे आहे व प्रयोग देखील बरेच करता येतील. बरेच काही केल्याचे समाधान देखील मिळेल. Freelancer, इच्छुक व्यक्तींनी त्वरित्त संपर्क करावा. editor@panthastha.com Whatsapp number: +919860678844