Vishwa Panthastha
Login
REGISTRATION
Vishwa
  • News
  • Events
  • Achievers
  • Download
  • Advertise
  • Contribution
  • Organisations
  • Gallery
  • Magazine
  • Classified
  • Contact
Vishwa Panthastha
March 2022
April2020
Sept2021
HealthMiracle
संपादकीय डिसेंबर २०१९
काय करावे- बिझनेससाठी टिप्स
लेख-मार्च २०१९- लोकशाहीचा महाकुंभ व अनिवासी भारतीयांची गळचेपी
मार्च २०१९ संपादकीय
मार्च २०१९ वर्ष २ अंक १
जून १८ अंक
शवागार- गणेश भाऊसाहेब पोटफोडे
तो एक तास-ओमान- डॉ स्नेहा कुलकर्णी
आमचे ब्रॅंडस् मोठे का होत नाहीत -डॉ गिरीश जाखोटिया
शेतकरी-विरोधी-कायदे-अमर हबीब
जुन१८-परतणारे भारतीय-डॉ संदीप कडवे
भिलार पुस्तकांचे गाव -प्रा आनंद काटीकर
कुरुक्षेत्र -रवींद्र गुर्जर
संपादकीय - एप्रिल-१८
एप्रिल १८ अंक
भारतीय गुरुकुल परंपरा - लेख
आदिवासी विकास-लेख
May-18-Issue
Editorial-May-18

मनोगत

विश्व पांथस्थ या मराठी मासिकाचा उद्देश मुख्यत्वे महाराष्ट्राशी संबंधित मराठीजनांशी संपर्क करण्याचा, त्यांच्या समस्या, विचार, गरजा समजून घेऊन त्या वाचकांसमोर मांडण्याचा आहे. मासिक छापून ते वितरीत करण्याचा, परिपूर्ण वेबसाईटव मोबाईलअॅपतयार करण्याचा उद्देशही जगातील जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावे व त्यांच्या पर्यंत अधिकाधिक माहिती पोहोचवावी व त्यांच्याबद्दल अधिकाधिक माहिती व्हावी असाच आहे . आंतरराष्ट्रीय व देश पातळीवर "विश्व पांथस्थ" हे संवादाचे एक माध्यम म्हणून लवकरच प्रस्थापित होईल असा आम्हाला विश्वास आहे.

Useful Link

  • News
  • Events
  • Achievers
  • Download
  • Advertise
  • Classified
  • Gallery

Get in Touch

वाचक, लेखक, कवी, जाहिरातदार, सामाजिक कार्यकर्ते व संस्था, देश विदेशातील मंडळे, देणगीदार, उद्योजक, अधिकारी, कलाकार, अनिवासी मराठी भारतीय, सर्वांचाच सहभाग विश्व पांथस्थ मध्ये अपेक्षित आहे. पांथस्थ हा विचार आहे, जीवनपद्धती आहे, चळवळ आहे, ती मासिकापुरती मर्यादित राहू नये अशी इच्छा. संपर्क करा.

डॉ संदीप कडवे, संपादक, विश्व पांथस्थ

फ़ोन- +91 9860 67 8844 , +91 9970 236 906
इमेल- editor@panthastha.com

Copyright © 2017 All rights reserved www.panthastha.com