Vishwa panthastha

मे -१८ अंक प्रकाशित

विश्व पांथस्थ वर्ष १ अंक ३ मे १८ अंकाचे प्रकाशन पुणे येथे पार पडले. कार्यकारी संपादक श्री रवींद्र गुर्जर यांनी अंकासोबतच वेबसाईट व मोबाईल एप ची देखील माहिती या प्रसंगी दिली. प्रत्येक अंकागणिक वाचकांचा, लेखकांचा, जाहिरातदारांचा प्रतिसाद वाढत असल्याबद्दल संपादक डॉ संदीप कडवे यांनी समाधान व्यक्त केले.